

Virender Sehwag said that Ajinkya Rahane should not engage with critics or answer them.
esakal
Sehwag statement on Rahane behavior controversy: अजिंक्य रहाणे आणि कोलकाता नाइट रायडर्स, हे सध्या चाहत्यांच्या रडारवर आहेत.. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये KKR ला अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यांना तीन सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही आणि काल इडन गार्डनवरील सामना पावसामुळे रद्द झाल्याने, त्यांना एक गुण मिळाला. पण, सतत होत असलेल्या टीकेवर कर्णधार अजिंक्यचा पारा चढलेला पाहायला मिळाला आणि त्याचे हे वागणे माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागला आवडलेले नाही. त्याने अजिंक्यचे कान टोचले आहे.