
भारत-इंग्लंड ओव्हल कसोटीचा चौथा दिवस खराब प्रकाश आणि पावसामुळे लवकर थांबवण्यात आला.
खेळ थांबला तेव्हा इंग्लंडला विजयासाठी ३५ धावा आणि भारताला ४ विकेट्सची आवश्यकता होती.
सामना थांबवण्याचा निर्णय अधिकृत वेळेच्या २० मिनिटे आधी घेतल्याने स्टुअर्ट ब्रॉने संताव व्यक्त केला.