
Australia vs India Test Series: भारतीय क्रिकेट संघाचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर नाराज झाले. भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यामधील कसोटी मालिका ही बॉर्डर-गावसकर करंडक अंतर्गत खेळवण्यात येते.
ऑस्ट्रेलियन संघाने ही मालिका ३-१ अशा फरकाने जिंकल्यानंतर ॲलन बॉर्डर या माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या हस्ते पॅट कमिंसला प्रतिष्ठेचा करंडक देण्यात आला.