Imran Khan यांच्याशी जेलमध्ये नीट वागा! गावसकर, कपिल देवसह 'या' दिग्गज क्रिकेटर्सचं पाकिस्तानी सरकारला पत्र...

14 Legendary Captains Urge Fair Treatment for Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेट विश्वविजेते इम्रान खान सध्या जेलमध्ये आहेत. यांची प्रकृती ढासळत चालल्याचे समोर आले होते. यानंतर १४ दिग्गज क्रिकेटपटूंनी पाकिस्तान सरकारला त्यांच्यासाठी पत्र लिहिले आहे.
14 Legendary Captains Urge Fair Treatment for Imran Khan

14 Legendary Captains Urge Fair Treatment for Imran Khan

Sakal

Updated on

Top Cricket Icons Demand Immediate Medical Aid for Imran Khan: पाकिस्तानचे विश्वविजेते कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी १४ दिग्गज क्रिकेट कर्णधारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये भारताचे सुनील गावसकर आणि कपिल देव यांचाही समावेश आहे.

इम्रान खान (Imran Khan) हे गेले २ वर्षांपासून जेलमध्ये आहेत. पण त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे जगभरातील १४ माजी कर्णधारांनी त्यांच्यासाठी पाकिस्तान सरकारकडे त्यांच्यावरील चांगल्या उपचारासाठी (Fair Treatment) मागणी केली आहे.

<div class="paragraphs"><p>14 Legendary Captains Urge Fair Treatment for Imran Khan</p></div>
Imran Khan Latest News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची तुरुंगात हत्या? ; भेटायला गेलेल्या बहिणींना झाली मारहाण!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com