Viral Video : सुनील गावस्करांनी वचन पाळले, टीम इंडियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवसोबत 'झिंगाट' डान्स...

Sunil Gavaskar dance with Suryakumar Yadav viral video : टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मैदानावर आणि सोशल मीडियावर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. या जल्लोषात भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांचाही खास अंदाज पाहायला मिळाला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला
Sunil Gavaskar dance with Suryakumar Yadav viral video

Sunil Gavaskar dance with Suryakumar Yadav viral video

ESAKAL

Updated on

Suryakumar Yadav celebrates with Sunil Gavaskar dance video: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी भारतीय संघ व कर्णधार सूर्यकुमार यादवला एक वचन दिले होते. भारतीय संघाने वर्ल्ड कप जेतेपद कायम राखण्यात यश मिळवले, तर ते डान्स करतील, असे ते वचन होते. गावस्कर भारताच्या विजयाचा नेहमी जल्लोषात आनंद साजरा करताना दिसतात आणि याहीवेळेस ते मागे राहिले नाहीत..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com