PKL 2025: कुस्ती खेळताय की कबड्डी? यू मुम्बाच्या कर्णधाराने गुजरातच्या खेळाडूला केलं चीतपट; Video Viral
Sunil Kumar’s Brave Tackle on Mohammadreza Shadloui: यू मुम्बा आणि गुजरात टायटन्सच्या सामन्यात सुनील कुमारने मोहम्मदरेझा शादलुईला कुस्तीप्रमाणे टॅकल करत टायब्रेकरमध्ये विजय मिळवला. या क्षणाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.