Sunil Narine Not Included In West Indies T20 World Cup 2024 Squad
Sunil Narine Not Included In West Indies T20 World Cup 2024 Squad esakal

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Sunil Narine Not Included In West Indies T20 World Cup 2024 Squad : टी 20 वर्ल्डकप 2024 हा वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होत आहे. आज यजमान वेस्ट इंडीजनं आपल्या संघाची घोषणा केली. या संघात आयपीएलमध्ये दिसणारे जवळपास सर्व स्टार खेळाडूंचा समावेश आहे. मात्र केकेआरचा एक स्टार खेळाडू या संघात नाहीये.

Sunil Narine Not Included In West Indies T20 World Cup 2024 Squad
Sunil Narine KKR Salary : सुनिल - केकेआर नातं एक तपाचं; विश्वासाचं अन् 113 कोटींच!

केकेआरचा स्टार अष्टपैलू खेळाडू सुनिल नारायण याचा संघात समावेश करण्यात आलेला नाहीये. त्याने यंदाच्या हंगामात जबरदस्त फलंदाजी केली असून गोलंदाजीत देखील चांगली चमक दाखवली. मात्र त्याने वेस्ट इंडीजकडून वर्ल्डकप खेळण्यासाठी फारशी उत्सुकता दाखवली नाही.

वेस्ट इंडीजच्या संघाची धुरा ही रोव्हमन पॉवेलच्या खांद्यावर दिली आहे. संघात आयपीएलमध्ये खेळणारा अल्झारी जोसेफ, हेटमायर, पूरन, रसेल आणि शेफर्ड यांचा देखील संघात समावेश आहे.

Sunil Narine Not Included In West Indies T20 World Cup 2024 Squad
IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

वेस्ट इंडीजचा वर्ल्डकपसाठीचा संघ :

रोव्हमन पॉवेल (कर्णधार), अल्झारी जोसेफ (उप कर्णधार), चार्ल्स, होल्डर, होप, अकिल हुसैन, शामर, ब्रँडन किंग, मोटिए, पूरन, रसेल, रूदरफोर्ड, शेफर्ड.

(Cricket Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com