

SUPREME COURT ON BCCI
esakal
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तसेच राज्यांच्या क्रिकेट संघटनांना राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्याच्या कार्यकक्षेत का आणल्या जात नाहीत, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी केली.