SMAT 2026: Suryakumar Yadav scored just 1 run, but Mumbai managed to win vs Uttarakhand
esakal
Mumbai vs Uttarakhand SMAT 2026 match result: भारताच्या ट्वेंटी-२० संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत गुरुवारच्या लढतीत अपयश आले. उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात जगदीशा सुचिथने दुसऱ्याच चेंडूवर सूर्याचा त्रिफळा उडवला. सुचिथने त्या षटकात तीन विकेट्स घेऊन मुंबईला अडचणीत आणले. पण, मुंबईने हा सामना ८६ धावांनी जिंकून उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत.