T20 WC, IND vs NED: ...अन् मोठा अनर्थ थोडक्यात टळला! सूर्यकुमार - रिंकू सिंगची जोरात धडक अन् चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; Video

Suryakumar Yadav and Rinku Singh Collision: टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताने नेदरलँड्सविरुद्ध १७ धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या अखेरीस सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांची धडक झाली होती, ज्यामुळे भारतीय संघासह चाहतेही टेन्शनमध्ये आले होते.
Suryakumar Yadav and Rinku Singh Viral Video

Suryakumar Yadav and Rinku Singh Collision

Sakal

Updated on

Suryakumar Yadav and Rinku Singh Viral Video: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारताचा पहिल्या फेरीतील अखेरचा सामना बुधवारी नेदरलँड्सविरुद्ध पार पडला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवला. हा भारताचा स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला.

मात्र याच सामन्याच्या अखेरीत भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि रिंकू सिंग (Rinku Singh) जखमी होता होता थोडक्यात बचावला.

Suryakumar Yadav and Rinku Singh Viral Video
IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com