Suryakumar Yadav
sakal
दुबई : हॉटेलच्या खोलीचे दार बंद करणे, मोबाईल स्विच ऑफ करणे आणि झोपून जाणे हे महत्त्वाच्या सामन्यापूर्वी ‘बाहेरील गोंगाट बंद करण्यासाठी’ उत्तम उपाय आहेत; पण अशा गोष्टी सांगणे सोपे आहे, अमलात आणणे कठीण आहे, असे मत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केले.