Suryakumar Yadav Dubai property investment latest news
Suryakumar Yadav reveals reason for buying Dubai home: सूर्यकुमार यादव सध्या भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी घाम गाळतोय... मुंबईच्या रणजी करंडक स्पर्धेच्या संघात त्याची निवड झाली नाही, परंतु त्याने मुंबईतील स्थानिक स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. त्यात त्याला पहिल्याच सामन्यात केवळ १५ धावा करता आल्या आणि आता त्याच्या पुढील सामन्यातील कामगिरीकडे चाहते लक्ष ठेवून आहेत. अशातच सूर्याने चाहत्यांसाठी सोशल मीडियावरून मोठी बातमी दिली. सूर्याने दुबईतील गुंतवणूक केली आहे आणि त्याने तिथे घर विकत घेतले आहे. यामागचं कारणही त्याने सांगितले आहे...