Devisha Shetty’s Reaction to Suryakumar Yadav Watching Nora Fatehi

Devisha Shetty’s Reaction to Suryakumar Yadav Watching Nora Fatehi

Sakal

Viral Video: सूर्यकुमार यादवला नोरा फतेहीचा डान्स पाहताना पत्नींनं रंगेहाथ पकडलं, मग पुढे काय झालं?

Suryakumar Yadav’s Reaction as Wife Catches Him Watching Nora Fatehi: टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या उद्घाटन सोहळ्यात नोरा फतेहीचा डान्स परफॉरमन्स सूर्यकुमार यादवसह अनेक भारतीय खेळाडू हा परफॉर्मन्स पाहात होते, त्यावेळी सूर्यकुमारच्या पत्नीने त्यांची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद केली.
Published on

Ishan Kishan and Arshdeep Singh Troll SKY After Wife Devisha Records him: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला शनिवारी (७ फेब्रुवारी) दणक्यात सुरुवात झाली. भारतीय संघानेही पहिल्याच दिवशी अमेरिकेविरुद्ध २९ धावांनी विजय मिळवला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला होता.

या सामन्यापूर्वी वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) नेत्रदीपक उद्घाटन सोहळाही पार पडला. पण यादरम्यानचा एक मेजेशीर व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Video Viral) होत आहे.

<div class="paragraphs"><p>Devisha Shetty’s Reaction to Suryakumar Yadav Watching Nora Fatehi</p></div>
T20 World Cup: दोन सुपर ओव्हर झालेल्या सामन्यानंतर मोहम्मद नबीला ICC कडून झाली शिक्षा! काय झालेली चूक?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com