

Suryakumar Yadav Unseen College Photos
Sakal
Suryakumar Yadav Unseen College Photos: भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने नुकताच त्याचा ३६ वा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. १४ सप्टेंबर २०२६ रोजी त्याता ३६ वा वाढदिवस होता. त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक चाहत्यांनीही शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक आजी-माजी खेळाडूंनीही शुभेच्छा दिल्या आहेत. पण यातही एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले, ती पोस्ट त्याच्या महाविद्यालयाने केली होती.