T20 WC, IND vs WI: 'चांगल्या लोकांसोबत नेहमीच...', संजू सॅमसनच्या मॅच विनिंग कामगिरीनंतर सूर्यकुमार भावूक; Video

Captain Surya Kumar Yadav on Sanju Samson: संजू सॅमसनने टी२० वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारतासाठी निर्णायक खेळी करत ९७ धावा केल्या. त्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्याबद्दल काय म्हणाला, जाणून घ्या.
Sanju Samson - Sanju Samson | India vs South Africa | T20 World Cup

Sanju Samson - Sanju Samson | India vs South Africa | T20 World Cup

Sakal

Updated on

संजू सॅमसनने रविवारी (१ मार्च) कोलकाताचे ईडन गार्डन्सचे मैदान गाजवले. त्याने टी२० वर्ल्ड कपमधील सुपर -८ च्या 'करो वा मरो' सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध भारतासाठी विजयी खेळी करत त्याची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

गेल्या काही महिन्यात त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानावरही प्रश्नचिन्ह होते, पण त्याने या सामन्यातून त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्याने नाबाद ९७ धावांची खेळी केली. यानंतर त्याचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत असून भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेही (Suryakumar Yadav) त्याचे कौतुक केले आहे.

<div class="paragraphs"><p>Sanju Samson - Sanju Samson | India vs South Africa | T20 World Cup</p></div>
T20 WC, IND vs WI: मॅच जिंकली, खेळाडूंना भेटला अन् मग ड्रेसिंग रुममध्ये जाऊन सॅमसननं पहिली गोष्ट काय केली? BCCI ने शेअर केला Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com