Asia Cup 2025 India Squad: शुभमन गिलमुळे यशस्वी जैस्वालवर अन्याय? सूर्यकुमार यादवने सांगितलं का केलं त्याला उपकर्णधार
Shubman Gill Returns as Vice-Captain for Asia Cup 2025: आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी शुभमन गिलची निवड भारतीय संघात झाली आहे. त्याला उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. याबाबत कर्णधार सूर्यकुमार यादवने भाष्य केले आहे.