
India Avoids Handshakes | India vs Pakistan | Asia Cup 2025
Sakal
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ च्या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला.
पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणावामुळे भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले.
कर्णधार सूर्यकुमार यादवने हा विजय भारतीय सैन्याला समर्पित असल्याचे सांगितले.