Suryakumar Yadav Thanks Jay Shah, Rohit Sharma & Gautam Gambhir After Winning Indian of the Year Award
esakal
Why did Suryakumar Yadav thank Jay Shah, Rohit Sharma and Gautam Gambhir? भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ विजेत्या संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने गुरुवारी रात्री सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. वर्ल्ड कप विजयानंतर सूर्याला ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून आणि संघातून हटवण्यात आले. संघ व्यवस्थापन व निवड समितीने श्रेयस अय्यरच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली. आता सूर्या भारतीय संघात पुनरागमनासाठी प्रयत्नशील आहे आणि सध्या तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईचे नेतृत्व करताना दमदार फलंदाजी करतोय. त्यातच त्याने पोस्टमध्ये गौतम गंभीर, जय शाह, रोहित शर्मा, राहुल द्रविड या सर्वांचे आभार मानले...