Suryakumar Yadav वर ICC ची कारवाई! पाकिस्तानने केलेल्या तक्रारीवर झाली सुनावणी; 'ते' विधान पडलं महागात
Suryakumar Yadav Faces ICC Hearing: आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमार यादवने केलेल्या विधानांवरून आयसीसीने कारवाई केली आहे.