

Suryakumar Yadav | India vs New Zealand
Sakal
Suryakumar Yadav Breaks Rohit Sharma & Glenn Maxwell Records: भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी (२१ जानेवारी) न्यूझीलंड संघाला नागपूरमध्ये झालेल्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ४८ धावांनी पराभूत केले. त्यामुळे भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली आहे.
या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) मोठा विक्रम केला आहे. त्याच्यासाठी हा सामना खासही ठरला.