RINKU SINGH REVEALS PRESSURE AND GAUTAM GAMBHIR’S ADVICE AFTER IND VS NZ
Gautam Gambhir advice to Rinku Singh revealed: भारताने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ४८ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. अभिषेक शर्माने ८४ धावांची शानदार खेळी केली आणि त्यानंतर रिंकू सिंगने २० चेंडूत ४४ धावांची नाबाद खेळी करत भारताला २३८ धावांचा डोंगर उभारून दिला. रिंकूने सामन्यात आक्रमक फलंदाजी करून चाहत्यांची मने जिंकली. रिंकूने सामन्यानंतर त्याच्या खेळीबद्दल सांगितले.