Suryakumar Yadav: सूर्यकुमारचा दावा; दडपणाचा आनंद घेऊन भारत-पाक सामना खेळणार!

T20 WC, IND vs PAK: भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणतो, पाकिस्तानविरुद्ध सामना केवळ सामना नाही, दडपणाचा आनंद घेऊन खेळायचा आहे. संघातील बदल, धाडसी क्रिकेट आणि परिस्थितीनुसार रणनीती यावर लक्ष देऊन रविवारचा सामना खेळणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
Suryakumar Yadav

Suryakumar Yadav

sakal

Updated on

कोलंबो : भारत-पाक हा केवळ एक सामना आहे, हे बोलायचे ठीक असते; परंतु हा इतर लढतींपेक्षा वेगळा सामना असतो. त्यांच्याबरोबर सतत खेळत नसल्यामुळे तो वेगळा भासतो. चाहत्यांच्या अपेक्षांचे दडपण असते; पण दडपणाशिवाय आणि अपेक्षांच्या ओझ्याशिवाय खेळायला मजा ती काय? आम्ही दडपणाचा आनंद घेत रविवारी सामना खेळणार आहोत, असे मत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com