India T20I Squad Announced: हार्दिक पांड्याचे भारतीय संघात पुनरागमन! द. आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिकेसाठी शुभमन गिललाही संधी, पण...
Hardik Pandya Comeback in India T20I Squad: ९ डिसेंबरपासून भारत-दक्षिण आफ्रिका टी२० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारताच्या टी२० संघात हार्दिक पांड्याचा पुनरागमन झाले आहे, उपकर्णधार शुभमन गिलचीही निवड झाली आहे.