Suryakumar Yadav heated argument with umpires
esakal
What happened between Suryakumar Yadav and the umpires? टी-२० मुंबई लीगमध्ये सूर्यकुमार यादवच्या ट्राईम्फ नाइट मुंबई नॉर्थ ईस्ट संघाला पराभवाचा सामना करावा लागला. इगल ठाणे स्ट्रायकर्सने २४ धावांनी हा सामना जिंकून लीगमध्ये आगेकूच केली. पण, हा सामना चर्चेत आला तो भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमारने अम्पायरसोबत घातलेल्या वादामुळे.. सोशल मीडियावर या प्रसंगाची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाणे स्ट्रायकर्सच्या डावातील हा प्रसंग आहे आणि व्हायरल झालेल्या फोटोत सूर्या अम्पायरसोबत जोरदार वाद घालताना दिसतोय.