T20 WC, IND vs NZ:'गौतम गंभीरने ठरवलं तर तो स्वतः बॅटिंगला येईल; कठीण निर्णय मी आणि कोच मिळून...', फायनलपूर्वी सूर्यकुमार स्पष्टच बोलला

Suryakumar Yadav on India vs New Zealand T20 WC Final: टी२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारत न्यूझीलंडशी भिडणार आहे. सूर्यकुमार यादवने स्पष्ट केलं की प्लेइंग इलेव्हनचे निर्णय तो आणि प्रशिक्षक मिळून घेतात.
Suryakumar Yadav | India vs New Zealand | T20 World Cup 2026

Suryakumar Yadav | India vs New Zealand | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी दोन हात करण्यास भारतीय संघ सज्ज आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.

या सामन्यासाठी भारतीय संघातही (Team India) काही बदल होणार का? असे प्रश्न आहेत. तसेच प्लेइंग इलेव्हन निवडीचे निर्णय कोण घेतं, याबाबत सूर्यकुमार यादवने अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला उत्तरं दिली आहेत. त्याने असंही म्हटलंय की वैयक्तिक विक्रमांचा फंडा गौतम गंभीरने हटवला आहे.

<div class="paragraphs"><p>Suryakumar Yadav | India vs New Zealand | T20 World Cup 2026</p></div>
T20 WC , IND vs NZ: न्यूझीलंडच्या कर्णधारानेही भारतीयांनाच दिली वॉर्निंग; २०२३ वर्ल्ड कपमध्ये फायनलला जे झालं, तसंच उद्या पण...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com