Suryakumar Yadav opens up about his difficult phase after being dropped from the Indian team following the 2026 T20 World Cup triumph
esakal
Suryakumar Yadav reveals difficult two months after T20 World Cup: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२६ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला, परंतु त्यानंतर अजित आगरकरच्या निवड समितीने सूर्याकडून कर्णधारपदही काढून घेतले आणि त्याला ट्वेंटी-२० संघातून वगळले. हा स्पर्धेनंतरचा काळ त्याच्यासाठी कठीण होता, असे भारताच्या माजी कर्णधाराने कबूल केले. पण, त्याने हे देखील उघड केले की त्याचे लक्ष पुन्हा केंद्रित करण्यासाठी त्याच्या मुलीचा जन्म महत्त्वपूर्ण ठरला.