
Shubman Gill, Gautam Gambhir, Suryakumar Yadav
Sakal
शुभमन गिलला कसोटी आणि वनडे संघाचे कर्णधारपद मिळाले आहे, तसेच त्याचे टी२० संघात उपकर्णधार म्हणून पुनरागमन झाले.
मात्र सूर्यकुमार यादव गिलच्या आशिया कपसाठी भारताच्या टी२० संघातील निवडीच्या विरोधात होता.
परंतु, निवड समिती आणि गौतम गंभीर यांनी गिलला टी२० संघात प्राधान्य दिले.