

Suryakumar Yadav - Gautam Gambhir | Australia vs India 4th T20I
Sakal
भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला चौथ्या टी२० सामन्यात ४८ धावांनी पराभूत केले.
या विजयामुळे भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.
या विजयानंतर सूर्यकुमार यादवने फलंदाजांचे, तसचे गोलंदाजांचे कौतुक केले.