T20 WC, IND vs NZ: 'अरे तेच तेच काय बोलता, काहीतरी वेगळं...' न्यूझीलंड कर्णधाराच्या वॉर्निंगवर सूर्यकुमारचं थेट उत्तर

Suryakumar Yadav on Mitchell Santner Statement: टी२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंड कर्णधार मिचेल सँटेनरने प्रेक्षकांना शांत ठेवण्याचे लक्ष्य असल्याचे म्हटले होते. त्यावर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने उत्तर दिले आहे.
Suryakumar Yadav - Mitchell Santner | India vs New Zealand | T20 World Cup 2026

Suryakumar Yadav - Mitchell Santner | India vs New Zealand | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. रविवारी (८ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटेनरने म्हटले होते की त्याचं लक्ष्य हे प्रेक्षकांना शांत ठेवण्याचेच आहे.

याआधी २०२३ वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यावेळीही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने आणि २०२६ टी२० वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2026) उपांत्य सामन्यापूर्वी सॅम करननेही असेच भाष्य केले होते. त्यावर आता भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) भाष्य केले आहे.

<div class="paragraphs"><p>Suryakumar Yadav - Mitchell Santner | India vs New Zealand | T20 World Cup 2026</p></div>
T20 World Cup : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक बघितल्या गेलेला सामना कोणता? इंडिया-पाकिस्तान सामना राहिला तिसऱ्या क्रमांकावर...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com