

Suryakumar Yadav - Gautam Gambhir
Sakal
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून ५ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे.
पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघ तीन फिरकीपटूंना खेळवणार आहे, असे कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले आहे.
टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे.