

Suryakumar Yadav - Shivam Dube
Sakal
विजय हजारे ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात रोहित शर्मा मुंबई संघात दोन सामन्यांसाठी खेळणार आहे.
सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांची सुरुवातीला संघात निवड न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.
परंतु आता ते शेवटच्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध असतील.