Suryakumar Yadav: टीम इंडियातून बाहेर होण्याआधी सूर्यकुमार यादवला आला होता निवडकर्त्यांचा फोन! नेमकं काय बोलणं झालं? केला मोठा खुलासा

Suryakumar Yadav On T20I Snub: भारतीय टी-२० संघातून वगळल्यानंतर सूर्यकुमार यादवने अखेर मौन सोडलं; निवड समितीने दोन-तीन दिवस आधी फोन करून निर्णयाची माहिती दिल्याचा खुलासा, रोहित शर्मा-विराट कोहलीनंतर संघातील बदल आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर सूर्यकुमारचं स्पष्ट मत.
Suryakumar Yadav

Suryakumar Yadav

esakal

Updated on

Suryakumar Yadav On T20I Snub: भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि माजी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव(Suryakumar Yadav) याने भारतीय टी-२० संघातून वगळल्याबद्दल अखेर मौन तोडलं आहे.

मार्च २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमारची भारतीय संघात निवड झाली नाही. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर त्यावेळी बरीच टीकाही झाली होती. मात्र, सूर्यकुमारने यावर आतापर्यंत काहीही बोलणं टाळलं होतं. आता मात्र त्याने एका मुलाखतीत या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com