

Suryakumar Yadav Touches Raghu’s Feet
Sakal
Suryakumar Yadav Touches Raghu’s Feet: भारत आणि न्यूझीलंड संघात दुसरा टी२० सामना रायपूरला शुक्रवारी (२४ जानेवारी) पार पडला. या सामन्यात भारताने ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताच्या विजयात इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांचा मोलाचा वाटा राहिला. कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) हा सामना जिंकल्यानंतर केलेल्या एका कृतीने लाखो चाहत्यांचेही मन जिंकले आहे.