SMAT 2025: आयुष म्हात्रे गोलंदाजांवर पुन्हा बरसला! नाबाद अर्धशतकासह मुंबईला मिळवून दिला ५ वा विजय; अजिंक्य रहाणेनेही दिली साथ
Mumbai to Dominant Victory Over Chhattisgarh: मुंबईने सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेत छत्तीसगढविरुद्ध सोपा विजय मिळवला. या सामन्यात आयुष म्हात्रे अर्धशतक केले, त्याला अजिंक्य रहाणेची साथ मिळाली.