
Syed Mushtaq Ali T20 Trophy 2024: कर्णधार व सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड याने ४८ चेंडूंमध्ये झळकावलेल्या ९७ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राच्या संघाने सय्यद मुश्ताक अली टी-२० करंडकातील ई गटातील लढतीत सेनादल संघावर ४१ धावांनी विजय मिळवला. पण स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.