
Mumbai vs Baroda : मुंबई विरुद्ध बडोदा यांच्यातल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हार्दिक पांड्या अपयशी ठरला. Hardik Pandya ला मुंबईच्या शिवम दुबेने चतुराईने बाद केले. शार्दूल ठाकूरने शेवटच्या षटकात १९ धावा दिल्याने बडोद्याला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात मदत करून दिली. शेवटच्या ५ षटकांत बडोद्याने ५५ धावा केल्या.