

Syed Mushtaq Ali Trophy Super League & Finals shifted to Pune
Sakal
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतील बाद फेरीचे सामने पुण्यात खेळवले जाणार आहेत.
बीसीसीआयने इंदोरमधील अडचणींमुळे हे सामने पुण्यात हलवले आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी बीसीसीआयचे आभार मानले आहेत.