ARJUN TENDULKAR SHINES WITH 127 STRIKE RATE
esakal
Arjun Tendulkar impressed with an aggressive opening knock: आजपासून सुरू झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गोवा संघाने प्रयोग केला. मुंबईसोडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघासाठी खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला उत्तर प्रदेशविरुद्धच्या लढतीत सलामीला पाठवले गेले. अर्जुन यानेही आक्रमक फटकेबाजी करताना १२७.७ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. पण, अभिनव तेजराणाने सामन्यात अर्धशतक झळकावून लक्ष वेधले. गोवा संघाने ९ बाद १७२ धावांचा डोंगर उभा केला.