T20 WC, IND vs WI : विंडीजचे दोन्ही सलामीवीर एकाच दिशेने पळाले, पुढे काय घडले? बसणार नाही विश्वास, अर्शदीप सिंग स्टम्पकडे पळाला अन्...

T20 World Cup, India vs West Indies Marathi: भारत-वेस्ट इंडिज सामन्यात एक अविश्वसनीय क्षण पाहायला मिळाला. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर रोस्टन चेसने फटका मारत धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा जोडीदार शे होप चेंडूकडे पाहण्यात गुंतला होता. दोघांमध्ये गैरसमज झाल्याने एक क्षण असा आला की दोन्ही फलंदाज एकाच दिशेने पळताना दिसले.
SHOCKING MIX-UP BETWEEN WEST INDIES BATTERS

SHOCKING MIX-UP BETWEEN WEST INDIES BATTERS  

esakal

Updated on

India vs West Indies Super 8s Marathi Cricket Updates : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या सामन्याने भारतीयांची धडधड वाढवली आहे. भारताला उपांत्य फेरीत पोहोचायचे असेल तर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८मधील हा शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळेच कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याकडून वेगवेगळे डावपेच आखलेले पाहायला मिळत आहेत. याच डावपेचात तिसऱ्या षटकात विंडीजचे सलामीवीर फसले होते. शे होप व रोस्टन चेस हे दोन्ही फलंदाज एकाच एंडला पळाले होते आणि वरुण चक्रवर्थीने वेळीच चेंडू टिपला... पुढे...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com