T20 WC: भारत जिंकतोय खरा, पण...! अनिल कुंबळे, फॅफ ड्यू प्लेसिस यांनी व्यक्त केली चिंता; वेस्ट इंडिजविरुद्ध ही उणीव पडणार महागात

Anil Kumble on India’s sixth bowling option in T20 World Cup: वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारताने प्रभावी विजय मिळवला असला, तरी संघाच्या रचनेबाबत चिंता कायम असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. माजी कर्णधार अनिल कुंबळे आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिक यांनी विशेषतः सहाव्या गोलंदाजाच्या पर्यायावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Anil Kumble and Faf du Plessis discuss India’s team balance and bowling options

Anil Kumble and Faf du Plessis discuss India’s team balance and bowling options

esakal

Updated on

Faf du Plessis analysis of India team balance: भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी झिम्बाब्वेवर दणदणती विजय मिळवून उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. पण, फॅफ ड्यू प्लेसिस व अनिल कुंबळे यांना भारतीय संघात खेळाडूंना त्यांची भूमिका स्पष्ट माहीत आहे की नाही, याबाबत शंका व्यक्त केली. त्याशिवाय संघात गोलंदाजीचा चांगला सहावा पर्याय नसल्याची उणीवही दाखवून दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com