Womens T20 WorldCup: २४ चेंडूत वादळ, दक्षिण आफ्रिकेचा केला धुव्वा! महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची दणदणीत सुरुवात

Australia Start T20 World Cup In Style: फिबी लिचफिल्डच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा ६५ धावांनी पराभव केला.
Womens T20 WorldCup

Womens T20 WorldCup

esakal

Updated on

Australia Start T20 World Cup In Style: महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला सुरुवात झाली असून शनिवारी झालेल्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने दमदार विजयाची नोंद केली.

मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा तब्बल ६५ धावांनी पराभव करत स्पर्धेची शानदार सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने आपली ताकद दाखवत प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com