Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

India Super 8 full timetable with venues: वर्ल्ड कप २०२६ मधील Super 8 टप्प्यासाठी भारतीय संघाचे वेळापत्रक समोर आले आहे. भारतीय संघाने अ गटात सलग तिसऱ्या विजयाची नोंद करून पुढील फेरीतील आपले स्थान पक्के केले.
T20 World Cup 2026: India’s Super 8 Fixtures Confirmed

T20 World Cup 2026: India’s Super 8 Fixtures Confirmed

esakal

Updated on

Team India Super 8 schedule T20 World Cup 2026 Marathi : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद करून सुपर ८ फेरीत आपली जागा पक्की केली. भारताने रविवारी कोलंबो येथे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दारूण पराभव केला.भारताच्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने ११४ धावांवर दम टाकला. ७७ धावांची आक्रमक खेळी करणारा इशान किशन या सामन्यात नायक ठरला आणि त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com