

Sri Lanka Cricket Team
Sakal
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत सध्या सुपर-८ फेरीतील सामने सुरू आहेत. पण अद्याप उपांत्य फेरीतील एका सामन्याच्या ठिकाणावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. आता या ठिकाणाबाबत भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघंच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचे (T20 World Cup 2026) यजमान भारत आणि श्रीलंका हे दोन देश आहेत आणि या दोन्ही यजमान देशांचे संघ सध्या सुपर-८ मध्ये (Super - 8) खेळत आहेत. सुपर - ८ नंतर उपांत्य फेरी (Semi-Final) रंगणार आहे.