T20 World Cup : पाकिस्तानने माघार घेतल्यास कोणता संघ त्यांची जागा घेईल? भारतासमोर बघा कोणता संघ उभा ठाकेल

Who will replace Pakistan in T20 World Cup 2026? ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ संदर्भात पाकिस्तानने माघार घेतल्यास एक अनपेक्षित आणि धक्कादायक चित्र समोर येऊ शकते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बांगलादेशच्या समर्थनार्थ वर्ल्ड कप बहिष्काराची भूमिका घेतल्यास, त्यांच्या जागी कोणता संघ खेळेल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
If Pakistan pull out of the T20 World Cup 2026, Uganda could replace them

If Pakistan pull out of the T20 World Cup 2026, Uganda could replace them

esakal

Updated on

ICC replacement rules for T20 World Cup: बांगलादेश क्रिकेट बोर्डाप्रमाणे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही ( PCB ) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतल्यास, त्यांच्या जागी कोणाला संधी मिळेल? बांगलादेशच्या जागी स्कॉटलंड वर्ल्ड कप खेळणार असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने ( PCB) काल जाहीर केले. त्यानंतर पाकिस्तान बहिष्काराची भाषा करू लागला आणि त्यांच्या जागी युगांडा संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरेल, असे गणित समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com