

Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
- श्लोक मराठे
टी२० विश्वकंडकाला शनिवारपासून (७ फेब्रुवारी) भारत आणि श्रीलंकेत सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी झाले अशून जवळपास एक महिना ही स्पर्धा चालणार आहे. ८ मार्च रोजी सहभागी २० संघातील एक संघ विजेतेपदाची ट्रॉफी उंचावणार आहे.
आत्तापर्यंत याआधी ९ वेळा टी२० विश्वकरंडक स्पर्धा पार पडली आहे. या स्पर्धेत अनेक अविस्मरणीय सामनेही पाहायला मिळाले, तसे अनेक विक्रमही (T20 World Cup Records) झाले आहेत. अशाच काही विशेष विक्रमांचा हा घेतलेला आढावा.