Ind vs USA T20 World Cup : भारत-अमेरिका सामन्यात मोडले जाऊ शकतात 'हे' विक्रम; अभिषेक-सूर्या इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर...

Abhishek Sharma, Suryakumar Yadav Set for Historic Records : आजच्या सामन्यात भारतीय संघासमोर अनेक विक्रम मोडण्याची संधी आहे. या लढतीत अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
India vs USA T20 World Cup

India vs USA T20 World Cup

esakal

Updated on

टी-२० विश्वकप स्पर्धेत आज भारताचा सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. भारताच्या तुलनेत अमेरिकेचा संघ तुलनेने कमकुवत असला, तरी या सामन्यात गाफील राहणार नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली आहे. त्यामुळे भारतीय संघ नेहमीप्रमाणे आक्रमक खेळ करत मैदानात उतरण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, आजच्या सामन्यात भारतीय संघासमोर अनेक विक्रम मोडण्याची संधी आहे. या लढतीत अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com