Hardik Pandya viral video at team hotel T20 World Cup
esakal
Viral Clip of Hardik Pandya and Mahieka Sharma Triggers Controversy: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI ) पॉलिसिवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बीसीसीआयच्या धोरणानुसार खेळाडूंना त्यांच्या पत्नी किंवा मैत्रिणींना छोट्या स्पर्धेत टीम हॉटेल किंवा बायो-बबलमध्ये ठेवण्याची परवानगी नाही. जर त्यांना त्यांच्यासोबत राहायचे असेल तर त्यांना स्वतःच्या खर्चाने दुसऱ्या हॉटेलमध्ये वेगळी व्यवस्था करावी लागेल. ते त्यांना टीम हॉटेल किंवा प्रतिबंधित बबल एरियामध्ये आणू शकत नाहीत.