ENG vs ITA, T20 WC : इंग्लंडचा Super 8s मध्ये प्रवेश! इटलीने 'इंग्रंजां'ना शेवटपर्यंत झुंजवले, फुटबॉलच्या देशाने जिंकली मनं...

England qualified for Super 8s in T20 World Cup: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने सुपर ८ फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. क गटातून वेस्ट इंडिज आधीच पुढच्या फेरीत दाखल झाली होती आणि आता इंग्लंड हा चौथा संघ ठरला आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने इटलीवर विजय मिळवत आगेकूच केली.
ENGLAND ENTER SUPER 8S AFTER BEATING ITALY IN T20 WORLD CUP

ENGLAND ENTER SUPER 8S AFTER BEATING ITALY IN T20 WORLD CUP

esakal

Updated on

England Advance, But Italy Win Hearts on T20 World Cup Debut: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 8s मध्ये प्रवेश करणारा इंग्लंड हा चौथा संघ ठरला आहे. क गटातून वेस्ट इंडिजने आधीच पुढच्या फेरीत प्रवेश निश्चित केला होता आणि इंग्लंडने सोमवारी इटलीवर विजय मिळवून आगेकूच केली. पहिलाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या इटलीने त्यांच्या प्रदर्शनाने क्रिकेट चाहत्यांचे मन मात्र जिंकले. नेपाळला पराभूत केल्यानंतर इटलीचा आत्मविश्वास कमालिचा वाढलेला पाहायला मिळाला. त्यामुळेच समोर २०३ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य असूनही हा संघ डगमगला नाही. शेवटपर्यंत त्यांनी विजयासाठी जोर लावला, परंतु इंग्लंडचा अनुभव कामी आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com