T20 WC, IND vs WI : जसप्रीत बुमराहने ३ चेंडूंत फिरवलेली मॅच, पण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची खणखणीत फटकेबाजी; भारतासमोर तगडे लक्ष्य

T20 World Cup, India vs West Indies Marathi: सुपर ८ च्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार पुनरागमन केले. सुरुवातीला विंडीजचे फलंदाज लयीत दिसत होते आणि मोठ्या धावसंख्येकडे त्यांची वाटचाल सुरू होती. मात्र जसप्रीत बुमराह याच्या एका भेदक षटकाने सामन्याचा चेहरामोहरा बदलला. त्याने दोन सेट फलंदाजांना बाद करत विंडीजला मोठा धक्का दिला.
IND vs WI Super 8: India Fight Back as Windies Post Strong Total

IND vs WI Super 8: India Fight Back as Windies Post Strong Total

esakal

Updated on

India Fight Back as Windies Post Strong Total Marathi Cricket Updates : भारतीय संघाने सुपर ८ च्या शेवटच्या साखळी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध चांगले पुनरागमन केले. जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) एका षटकाने संपूर्ण सामन्याला कलाटणी दिली. त्याने विंडीजच्या दोन सेट फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर विकेटचे सत्र सुरू झाले. पण, तगडी बॅटींग लाईनअप असलेल्या वेस्ट इंडिजने तगडे लक्ष्य उभे केले. जेसन होल्डर व रोव्हमन पॉवेल यांची भागीदारी सामन्याला पुन्हा विंडीजच्या बाजूने झुकवणारी ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com