What happens if Pakistan vs England T20 World Cup match is abandoned

What happens if Pakistan vs England T20 World Cup match is abandoned

esakal

PAK vs ENG, T20 WC: पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द झाला तर? मुंबईतील उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे नाही खेळवावा लागणार; जाणून घ्या गणित

What happens if Pakistan vs England match is abandoned? ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ टप्प्यात पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे. मात्र श्रीलंकेतील Pallekele येथे पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे.
Published on

PAK vs ENG Super 8 match rain washout qualification scenario : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सलमान अली आघा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल खेळण्याची स्वप्ने पाहत आहे. पण, त्यांचे उपांत्य फेरीत पोहोचण्याचेही वांदे झाले आहेत. कारण, त्यांचा सुपर ८ मधील पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानचा संघ आज इंग्लंडविरुद्ध पॅल्लेकेल येथे खेळणार आहे, परंतु आजच्या सामन्यातही पाऊस पडल्यास काय? पाकिस्तानचे उपांत्य फेरीच्या स्वप्नांना किती मोठा धक्का असेल? तसे झाल्यास मात्र, मुंबईच्या वानखेडेवर होणारा उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे हलवला जाणार नाही, हे निश्चित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com